Feedback

Feedback

24-Aug-2022

वेबीनारविषयी प्राप्त झालेला एक feedback.

कृषी सबंधीत ज्या ग्रुपचा मी सदस्य आहे त्या सर्वांना वेबनार ची लिंक पाठवून कार्यक्रम पहाण्याविषयी विनंती करत असतो. शेतकर्यासाठी आपले कार्यक्रम फारच प्रागतिक, अधुनिक तन्त्रद्न्याने परिपूर्ण, अनुभव सम्पन्न व्याख्यात्याना निमन्त्रीत करून आयोजित केले जातात. या माध्यमातून अधुनिक कृषी तन्त्रज्ञान विस्तार कार्यक्रमच या माध्यमातून राबविला जात आहे. कार्यक्रम आयोजनात शेतकर्याप्रती सामाजिक बांधिलकी असणारे सर्वच आयमॅटचे सदस्य उच्च विचारान्चा वारसा घेऊन काम करीत असल्याचे पदो पदी जाणवते.

सर्वा न्चे पुनश्च आभार.